शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पाकिस्तानी युवकाच्या अटकेनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये बांग्लादेशी नागरिकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 15:49 IST

ही कारवाई मंगळवारी जुनी सांगवी येथे पोलिसांनी केली...

- रोशन मोरे

पिंपरी : पासपोर्ट, व्हिसाची वैधता संपलेली असताना देखील सांगवी परिसरात वास्तव करत असलेल्या बांग्लादेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.१४) जुनी सांगवी येथे सांगवी पोलिसांनी केली. या प्रकरणी परकीय नोंदणी विभाग विभागातील पोलीस शिपाई प्रफुल्ल संतोषराव शेंंडे (वय ३९) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी कालीपाडा विनोदचंद्र सरकार (वय ३५, रा. जुनी सांगवी, मुळ रा. बांग्लादेश) याला अटक केली. यापूर्वी पुण्यातील भवानी पेठेत पुणे पोलिसांनी पाकिस्तानी युवकाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कालीपाडा सरकार याच्या पासपोर्ट, व्हिजाची मुदत संपूनही तो सांगवी परिसरात वास्तव करत होता. पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली. पोलिसांना त्याच्याकडे मतदान कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्डचे झेरॉक्स मिळून आल्या. त्या त्याने अवैधरित्य प्राप्त केल्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :BangladeshबांगलादेशPakistanपाकिस्तानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSangviसांगवी