शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू

By नारायण बडगुजर | Updated: May 5, 2024 22:29 IST

उपचारादरम्यान निगडी येथे रविवारी (५ मे) झाला मृत्यू

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराला हृदविकाराचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. निगडी येथे रविवारी (दि. ५) ही घटना घडली. बाळासाहेब महालींग नंदुर्गे (वय ३८), असे मृत्यू झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करंजी हे नंदुर्गे यांचे मूळ गाव आहे. पोलिस नाईक नंदुर्गे हे निगडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. ते शनिवारी (दि. ४) रात्री नऊच्या सुमारास कामावर गेले. ‘डायल ११२’ हेल्पलाइनवर ते कर्तव्य बजावत होते. दरम्यान, रविवारी (दि. ५) सकाळी सहाच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने व श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी निगडी येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना थेरगाव येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारा दरम्यान रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील करंजी हे नंदुर्गे यांचे मूळ गाव आहे. नंदुर्गे हे कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे करंजी या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू