शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बदल जिल्हाप्रमुखपदी चिंचवडे, शहराध्यक्षपदी भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 00:25 IST

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बदल केले असून शहरप्रमुख योगश बाबर यांची गच्छंती करून शहरप्रमुखपदी अ‍ॅड. सचिन भोसले यांची निवड केली आहे. तर जिल्हा प्रमुखपदी गजानन चिंचवडे यांची निवड कायम ठेवली आहे. 

पिंपरी  -  महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बदल केले असून शहरप्रमुख योगश बाबर यांची गच्छंती करून शहरप्रमुखपदी अ‍ॅड. सचिन भोसले यांची निवड केली आहे. तर जिल्हा प्रमुखपदी गजानन चिंचवडे यांची निवड कायम ठेवली आहे. 

 शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून दिली आहे. तर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांची पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. बाबर यांच्याकडे तीन वर्षांपासून शहरप्रमुखपद होते. त्यांच्या जागी नगरसेवक भोसले यांची निवड केली आहे. ोसले थेरगावातून महापालिकेवर निवडून आले आहेत. त्यांची पहिलीच टर्म आहे. भोसले यांना साडेचार वर्षात त्यांना महापालिकेतील महत्वाचे पद मिळाले नव्हते. तसेच गजानन चिंचवडे यांची मावळ, चिंचवड, पिंपरीच्या जिल्हाप्रमुखपदी फेरनिवड केली आहे. स्थायी समिती सदस्यत्वासाठी ते तीव्र इच्छुक होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही.  अखेर भोसले यांना शहरप्रमुखपद बहाल केले आहे. त्यांचाकडे पिंपरी, चिंचवड, भोसरीची जबाबदारी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भोसले यांची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे.  दरम्यान, माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांची पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड