शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रावण परी’साठी सखींचे आॅडिशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:26 IST

लोकमत सखीमंच, मोरया स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्स व क्लिओपात्रा ब्राईडल स्टुडिओ आणि ब्युटी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९) श्रावण परी कार्यक्रमासाठी आॅडिशन घेण्यात येणार आहेत.

पिंपरी - लोकमत सखीमंच, मोरया स्कूल आॅफ परफॉर्मिंग आर्ट्स व क्लिओपात्रा ब्राईडल स्टुडिओ आणि ब्युटी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १९) श्रावण परी कार्यक्रमासाठी आॅडिशन घेण्यात येणार आहेत.लोकमत सखीमंच सदस्या व सर्व महिलांसाठी हे आॅडिशन खुले असणार आहे. आॅडिशनसाठी लहान मुली, युवती, महिला सहभागी होऊ शकतात. या आॅडिशनमध्ये वॉक व परिचय होणार आहे. स्पर्धकांनी दिलेल्या परिचयावरून त्यांची निवड केली जाणार आहे.श्रावण महिन्यामध्ये विविध सण साजरे केले जातात. धार्मिकदृष्ट्या हा महिना अतिशय पवित्र मानला जातो. सण-उत्सवांच्या काळामध्ये महिला अनेक पारंपरिक खेळ खेळत असतात. या पारंपरिक खेळांच्या जोडीला महिलांना मॉडर्न स्पर्धेचाही आनंद घेता यावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसेच महिलांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामधून त्यांना विविध प्रकारच्या स्पर्धेचा आनंद घेता यावा व त्यातून नव-नवीन गोष्टी शिकण्यास मिळव्यात यासाठी लोकमत हा उपक्रम राबवणार आहे.या मध्ये निवड झालेल्या स्पर्धकांची सेमिफायनल सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आॅडिशन स्थळ मोरया स्कूल आॅफ आर्ट्स, तानाजी नगर, लिंक रोड चिंचवड येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी व आॅडिशनसाठी संपर्क : ९८२३१६९८५०.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड