शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खासगी सहभागातून दुग्धव्यवसाय वाढविण्याचे प्रयत्न; महादेव जानकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 17:40 IST

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीच्या निमित्ताने ते शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठळक मुद्देपिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांची बैठकराजेश टोपे, विनायक पाटील, रणजीत निंबाळकर यांच्याबरोबर जानकर यांनी विविध स्टॉलला भेटी दिल्या.

पिंपरी : आगामी काळात अन्न प्रक्रिया उद्योगाला महत्व येणार आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसायास चालना देणे महत्त्वाचे ठरेल. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढू शकेल. या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी बीओटी तत्वाचा अवलंब करून खासगी संस्थांचा सहभाग घेण्यात आला आहे, असे मत दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीच्या निमित्ताने ते शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आगामी काळ अन्न पदार्थ प्रक्रिया उद्योगासाठी पूरक असा आहे. शेतकर्‍यांचे उत्पन्न कसे वाढविता येईल. डेअरी व्यवसायाच्या वृद्धीसाठी काय करता येईल, त्यासंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण करण्याच्या निमित्ताने पुण्याच्या दौर्‍यांवर आलो होतो. माजी मंत्री राजेश टोपे, महानंदाचे विनायक पाटील, रणजीत निंबाळकर यांच्याबरोबर पुण्यात विविध स्टॉलला भेटी दिल्या. डेअरी व्यवसायाच्या वृद्धीसाठी शासनाने खासगी संस्थांचा सहभाग घेण्याचे धोरण अवलंबले असून त्यामुळे शासनाचे ३ हजार कोटी रुपए वाचणार आहेत. भांडवली गुंतवणूक शासनाऐवजी या संस्थांच करणार आहेत. बांधा, वापरा, हस्तांतरित करा अशाच पद्धतीने काम करावे लागणार आहे. जमिन शासनाच्या मालकीची राहिल, त्या जागेवरील स्टॉल खासगी संस्थांचे असतील. विपणन, विक्री व्यवस्थापन त्यांच्याकडेच राहिल. त्यामुळे शासनाचे त्यात नुकसान होणार नाही. फायदा झाला तर शेतकर्‍यांचा होईल.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड