शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

पिंपरीत कलावंतांचा गणरायाला भावपूर्ण निरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 18:19 IST

पिंपरी चिंचवड शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आज गणरायाला निरोप दिला. जल,ध्वनी, वायू प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला.

ठळक मुद्देपर्यावरणपूरक उत्सवाचा संदेशाचा जागर  

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील कला, साहित्य, चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी आज गणरायाला निरोप दिला. जल,ध्वनी, वायू प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश दिला. नटरंग फेम सोनाली कुलकर्णी या पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील निगडी येथे राहतात. रविवारी सकाळी आई सविता, वडील मनोहर आणि भाऊ कुलकर्णी सोनाली यांनी गणरायाला निरोप दिला. दरवर्षी सोनाली या आकुर्डीतील गणेश तलाव येथे दरवर्षी गणेश विसर्जन करत असतात. मात्र त्यांनी या वर्षी पर्यावरणपूरक शाडूची मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. विसर्जनाच्या दिवशी रविवारी सकाळी कुटुंबियांसमवेत गणरायाला निरोप दिला व घरातील हौदात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केले.सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, ''पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.अगं बाई अरेच्या फेम प्रियांका यादव यांनीही गणरायाला निरोप दिला. तिने बहिणीसमवेत चिचवड स्टेशन शाहू चौक येथील गणेशोत्सव मिरवणुकीत सहभाग घेतला होता. या उत्सवातील श्रीराम रथ चित्ररथ लक्षवेधी होता. यादव म्हणाल्या, '' राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असणाया गणेशोत्सव लौकिक दिवसेंदिवस वाढत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करणे काळाची गरज आहे. नागरिकांनी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण करणे टाळावे. गणेशोत्सवाचा आनंद लुटावा.'' 

टॅग्स :PuneपुणेSonali Kulkarniसोनाली कुलकर्णीGanesh Visarjanगणेश विसर्जन