शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी मावळमध्ये आठ जणांनी भरले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 20:56 IST

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी आठ जणानी अर्ज सादर केले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आवारात असून, अर्ज नेण्यासाठी सहा दिवसांपासून सुरुवात झाली आहे.

पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी आठ जणानी अर्ज सादर केले आहेत.  मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या आवारात असून, अर्ज नेण्यासाठी सहा दिवसांपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी १४ जणांनी अर्ज नेले होते. दुसºया दिवशी १२, तर तिसºया दिवशी ८, चौथ्या दिवशी चार अशा एकूण ३८ जणांनी अर्ज नेले आहेत. त्यांपैकी गुरुवारी एक आणि शुक्रवारी सात जणांनी नऊ अर्ज सादर केले. सोमवारी आठजणांनी अर्ज सादर केले आहेत. राजाराम नारायण पाटील (वंचित बहुजन आघाडी), संजय किसन कानडे (बसप)अप्पा शामराव सोनवणे (क्रांतीकारी जयहिंद सेना), प्रकाश भिवाजी महाडिक (भारतीय नवजवान सेना), धर्मपाल यशवंत तंतरपाळे, प्रशांत गणपत देशमुख, अमृता अभिजित आपटे, राकेश प्रभाकर चव्हाण (अपक्ष) यांनी आर्ज दाखल केले आहेत.  आज शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी तीन ही वेळ आहे. तसेच नामनिर्देशन अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल आहे. शेवटचा दिवस असल्याने अर्ज भरण्याची तयारी करण्यात नेते आणि कार्यकर्ते मग्न आहेत.

टॅग्स :maval-pcमावळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक