शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीच्या निषेधार्थ अंघोळीची गोळी आपला सन्मान महापालिकेला करणार परत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 19:32 IST

शहरातील विविध उपनगरातील शेकडो झाडे तोडण्यात आली आहेत.वृक्षतोडीचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांनी दिले नाही. महापालिकेनिषेध म्हणून दिलेला सन्मानपत्र परत करणार आहे.

ठळक मुद्देअवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई नाही

रावेत : विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या शहर आणि परिसरात निगडी प्राधिकारणातील सेक्टर २५ आणि २७ मध्ये वृक्ष छाटणीच्या नावाखाली अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. वृक्षतोडीबाबत अनेक कायदे आणि नियम असले तरीही ते डावलून वनखात्याच्या कार्यक्षेत्रातच सुरू झालेल्या वृक्षतोडीमुळे या खात्याच्या कार्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंघोळीची गोळी संस्थेला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनानिम्मित पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल काल शहरातल्या विविध सामाजिक संस्थांना सन्मान म्हणून प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले. महापालिकेला निषेध म्हणून दिलेला सन्मानपत्र परत करणार असल्याचे "अंघोळीच्या गोळीचे" पिंपरी- चिंचवड अध्यक्ष सचिन काळभोर यांनी सांगितले.शहरातील विविध उपनगरातील शेकडो झाडे तोडण्यात आली आहेत. अगदी तीस वर्षांपूवीर्चे जुने झाडे निर्दयीपणे तोडण्यात आले. वृक्षतोडीचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांनी दिले नाही. या प्रकारावर निसर्गप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. वृक्षतोडीच्या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी कायदेशीर पाठपुरावा सुरू केला आहे. शहरातील अन्य ज्या संस्थांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपलीही भूमिका स्पष्ट करावी यात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. *शहरात बेसुमार अवैधरित्या वृक्षतोड चालूच आहे याबाबत वारंवार मागणी करून देखील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठेही कडक कारवाई केली गेली नाही अथवा वृक्ष कायदा यामध्ये तरतूद असून, देखील आजपर्यंत एक ही गुन्हा नोंद झाला नाही किंवा जाणीवपूर्वक केला गेला नाही.  जर झाडांचे रक्षणच नाही करू शकलो तर अंघोळीची गोळी ला मिळालेले प्रशस्तिपत्रक काय कामाचे.वृक्षतोडीच्या निषेधार्थ आम्हाला दिलेला सन्मान आम्ही महापालिकेला सोमवारी परत करणार आहोत.- सचिन काळभोर,अध्यक्ष,अंघोळीची गोळी,पिंपरी चिंचवड

टॅग्स :Puneपुणे