शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

च-होलीतील डिलाइटप्रकरणी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 02:11 IST

च-होली येथील डिलाइट डेव्हलपर्सने खोटी कागदपत्रे सादर करून महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी मिळविली होती.

पिंपरी : च-होली येथील डिलाइट डेव्हलपर्सने खोटी कागदपत्रे सादर करून महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी मिळविली होती. हे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. ‘‘महापालिकेची फसवणूक केली म्हणून बांधकाम व्यावसायिकासह महापालिकेतील बांधकाम परवाना विभाग, नगररचना विभाग, सिटी सर्व्हे विभागातील दोषी अधिका-यांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेल्या चºहोली बुद्रुक येथील सर्व्हे नंबर ५०६ येथे डिलाइट डेव्हलपर्स यांच्या वतीने ‘इको पार्क’ नावाने गृहप्रकल्प उभारला जात आहे. या ठिकाणी १२ मजल्याच्या दोन इमारती उभारल्या असून, तिसºया इमारतीचे काम सुरू केले आहे. यासाठी महापालिकेने २०१५ मध्ये बांधकाम करण्याची परवानगी दिली होती. प्रकाश तापकीर आणि दिनेश पटेल यांना परवानगी मिळाली होती. संबंधित विकासकाने सुमारे ६५ एकर जागेवर प्रकल्प उभारला आहे. विकसकाने सादर केलेल्या कागदपत्रांनुसार महापालिकेडून २८ फूट रस्त्यामुळे सहा मजली इमारतीस परवानगी मिळणार होती. मात्र सहा ऐवजी १२ मजली इमारतीसाठी शेजारचे जागा मालक आनंद सरवदे यांच्या जागेवर अतिक्रमण करून ती रस्त्यासाठी दाखविली. तो महापालिका अधिका-यांनी कोणतीही शहानिशा व पडताळणी न करता मंजूर केला. ही गंभीर बाब कागदपत्रांसह पुराव्यांसह सरवदे यांनी निदर्शनास आणून दिली.‘लोकमत’च्या बुधवारच्या हॅलो पिंपरी-चिंचवडमध्ये याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर भापकर यांनी आयुक्तांकडे बांधकाम व्यावसायिकांसह दोषी अधिका-यांवर कारवाईची मागणी केली आहे. भापकर म्हणाले, ‘‘डिलाइट प्रकरणात अर्थपूर्ण व्यवहार करून सामील असणारे बांधकाम परवाना विभाग, नगररचना विभाग, सिटी सर्व्हे विभागातील दोषी अधिकाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.शहरातील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदार संघातही डिलाइट सारखी अनेक प्रकरणे आहेत. सर्व भागातील गृहप्रकल्पांचे आॅडिट करावे. दोषी बांधकाम व्यावसायिकांवरच आर्थिक दंड आकारावा व्यावसायिकांवर फौजदारी कारवाई करावी, तसेच या प्रकरणात सामील असणाºया अधिकाºयांवर फौजदारी कारवाई करावी. यातून बांधकाम व्यवसात माफीयागिरी करणाºया माफीयांना चाप बसेल व यापुढे या शहरात सामान्य माणूस व कामगार यांची फसवणूक होणार नाही. तरी योग्य ती कारवाई व्हावी.’’