शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सभांना दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, आयुक्तांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:45 IST

आयुक्त सौरभ राव : सर्व खातेप्रमुखांना काढले आदेश

पुणे : अधिकारी अनेक महत्त्वाच्या सभांना, बैठकींना उपस्थित राहत नाहीत, नगरसेवकांच्या लेखी पत्रांना उत्तरे देत नाहीत असे अनेक आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सभांना दांडी मारणाºया अधिकाºयांवर आता कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी सर्व खातेप्रमुखांना लेखी आदेश देण्यात आले आहेत. सभेचे कामकाज अर्धवट सोडून जाताना महापौर व आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत अधिकाºयांच्या अनुपस्थितीवरून आयुक्तांना महापौरासह सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आयुक्तांनी यापुढे सर्व अधिकारी सभांना उपस्थित राहतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार राव यांनी सर्व खातेप्रमुखांना मुख्य सभेला उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. या आदेशांचे पालन न करणाºया अथवा त्यात हलगर्जीपणा करणाºया अधिकाºयांवर महापालिका अधिनियम कलम ५६ (२) नुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश बजावले आहेत.सूचना बंधनकारकज्या अधिकाºयांना काही अपरिहार्य कारणास्तव बैठकीस उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांच्या सहायक अधिकाºयांनी विषयाशी निगडित माहितीसह उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. तर, सभेच्या कामकाजाच्या वेळी काही कामानिमित्त बाहेर जावे लागत असेल, तर संबधित खातेप्रमुखाने महापौर आणि महापालिका आयुक्त यांना सूचना देऊन त्यांच्या परवानगीने सभागृह सोडावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेSaurabh Raoसौरभ राव