शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
3
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
4
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
5
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
6
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
7
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
9
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
10
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
11
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
12
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
13
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
14
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
15
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
16
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
17
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
18
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
19
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
20
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश

घरफोडीच्या गुन्हयातील नऊ वर्षांपासून फरार आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 8:45 PM

आरोपी भक्ती शक्ती चौक निगडी येथे येणार असल्याची पोलिसांना मिळाली माहिती

ठळक मुद्देनिगडी गुन्हे शाखेची कामगिरी 

पिंपरी : घरफोडीच्या गुन्ह्यात नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. भक्तीशक्ती चौक, निगडी येथून त्याला शनिवारी (दि. १६) जेरबंद केले. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ही कामगिरी केली.  अनिल दत्ता कांबळे (वय २८, रा. मिलींदनगर, ओटास्कीम, निगडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख व पोलीस कर्मचारी वासुदेव मुंडे, सुखदेव गावंडे फरार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी आरोपी कांबळे भक्ती शक्ती चौक, निगडी येथे येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी भक्तीशक्ती चौक येथील जकात नाक्याजवळील पीएपीएमएल बसथांब्याजवळ कांबळे थांबला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देता होता. त्यामुळे त्याला युनिट चार येथे आणून अधिक चौकशी केली. घरफोडी करून २०११ पासून तो फरार असल्याचे समोर आले. हिंजवडी पोलीस ठाण्यात या घरफोडीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.युनिट चारचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक फौजदार वासुदेव मुंडे, आदिनाथ मिसाळ, पोलीस कर्मचारी संजय गवारे, नारायण जाधव, धनाजी शिंदे, तुषार काळे, सुखदेव गावंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

टॅग्स :nigdiनिगडीCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिस