शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : पिंपरी राष्ट्रवादीकडून दोन उमेदवारांना 'एबी' फॉर्म ? मीच अधिकृत उमेदवार : सुलक्षणा शीलवंत- धर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 13:36 IST

शुक्रवारी शेवटच्या दिवशी माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल करत राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्याला मिळाल्याचे सांगितले...

पिंपरी : पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या सहीचा एबी फॉर्म माज्याकडे आहे. त्या फॉर्मसह मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची मीच अधिकृत उमेदवार आहे, असा दावा सुलक्षणा शीलवंत -धर यांनी केला आहे. शुक्रवारी शेवटच्या दिवशी माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल करत राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्याला मिळाल्याचे सांगितले. त्यानंतर काही वेळातच सुलक्षणा शीलवंत धर यांनीही राष्ट्रवादीकडून उमेदवारी दाखल केली. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोंधळल्याचे दिसून आले.

राखीव असलेल्या पिंपरी मतदार संघात गुरुवारी राष्ट्रवादी तर्फे सुलक्षणा धर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला. त्यामुळे पक्षातील इच्छुक माजी आमदार अण्णा बनसोडे व शेखर ओहाळ यांनी नाराजी व्यक्त करीत अपक्ष लढण्याचा इशारा दिला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या एबी फॉर्म सह उमेदवारी अर्ज सादर केला. एका मतदार संघात दोन उमेदवारांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आला त्यामुळे सामान यांसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोंधळ्याची दिसून आले. काही पदाधिका?्यांनी पक्षातील बड्या नेत्यांना फोनवरून संपर्क केला मात्र याबाबत समाधान कारक माहिती त्यांना मिळू शकली नाही............

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसElectionनिवडणूक