शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या धडकेत सात वर्षीय मुलाचा, तर हायवा ट्रकच्या धडकेत ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू

By नारायण बडगुजर | Updated: November 20, 2025 22:59 IST

बालेवाडी आणि सुस येथे वेगवेगळ्या अपघातांत सात वर्षीय मुलाचा आणि ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दोन्ही घटना बुधवारी (दि. १९ नोव्हेंबर) घडल्या.

- नारायण बडगुजर

लोकमत न्यूज नेटवर्क 

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क परिसरात अपघातात तरुणीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर बावधन परिसरात दोन वेगवेगळे अपघात झाले. बालेवाडी आणि सुस येथे वेगवेगळ्या अपघातांत सात वर्षीय मुलाचा आणि ४४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दोन्ही घटना बुधवारी (दि. १९ नोव्हेंबर) घडल्या.

बालेवाडी क्रीडा संकुलासमोर म्हाळुंगे पोलिस चौकीजवळ दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या अपघातात अनुराग बाळू चांदमारे (वय ७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. बंडू किसन वावळकर (वय ५४) आणि अभिनव बाळू चांदमारे (वय ५, दोघेही रा. म्हाळुंगे ता. मुळशी) हे दोघे जखमी झाले आहेत. ऋषिकेश बंडू वावळकर (२५, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडू वावळकर आपल्या नातवंडांना शाळेतून घरी नेत असताना अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या अज्ञात टेम्पोने बंडू किसन वावळकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सात वर्षीय चिमुकला अनुराग चांदमारे याचा मृत्यू झाला. तर बंडू वावळकर आणि पाच वर्षीय अभिनव चांदमारे हे दोघे जखमी झाले.

दरम्यान, सुसगाव स्मशानभूमी येथे सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला. वैशाली सोमनाथ पाखरे (वय ४४, रा. सूस), असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. काळुराम शंकर शिंदे (३९, रा. सूस, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार हायवा ट्रक खालक सागर लक्ष्मण भालेराव (३८, रा. सूसगाव, ता. मुळशी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सागर भालेराव याच्या ताब्यातील भरधाव हायवा ट्रकने  वैशाली पाखरे यांना धडक दिली. या अपघातात वैशाली यांचा मृत्यू झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Two separate accidents claim lives of child, woman in Pune

Web Summary : A seven-year-old boy died after being hit by a tempo near Balewadi sports complex. In a separate incident, a 44-year-old woman was killed by a speeding truck in Susgaon. Police have registered cases against the drivers.
टॅग्स :Accidentअपघात