शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते किवळे पीएमपी बस उलटून ८ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:20 IST

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी-किवळे मार्गावर धावणारी पीएमपीएमएल बस केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी होऊन चालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देनिगडीहून किवळे येथे जात असताना मुख्य रस्त्यावर अचानक पलटी झाली बसवाहक-चालकासह बसमधील ६ प्रवासी जखमी

देहूरोड : पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर निगडी-किवळे मार्गावर धावणारी पीएमपीएमएल बस केंद्रीय विद्यालयाजवळ पलटी होऊन चालक, वाहकासह आठ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला आहे. प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपी बस (एमएच १२  सीएच ३९८६) निगडीहून किवळे येथे जात असताना मुख्य रस्त्यावर अचानक  पलटी झाली. अपघातात बसचा चालक रामदास बांदल (वय ५५) व वाहक श्याम पाटील (वय ५०) यांना उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमधील आणखी सहा प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलkiwaleकिवळेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड