शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

लोकसभा निवडणूक अलर्ट; पोलीस नाकाबंदीत वाहनातून ५० लाख जप्त

By नारायण बडगुजर | Updated: March 26, 2024 23:17 IST

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नऊ ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत

पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. यात वाहनांची तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान उर्से टोल नाका येथे एका चारचाकी वाहनामध्ये आढळून आलेली ५० लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये नऊ ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाका येथे देखील तपासणी नाका आहे. या नाक्यावर मंगळवारी (दि. २६) शिरगाव पोलिस वाहनांची तपासणी करत असताना त्यांना एका चारचाकी वाहनामध्ये ५० लाख रुपये रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी रोकडबाबत विचारणा केली असता संबंधित वाहन चालकास योग्य खुलासा करता आला नाही. त्यामुळे पोलिसांनी रोकड जप्त केली. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात असून कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचेही पोलिस उपायुक्त बांगर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस