शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

उद्योगनगरीत पाच लाखांचा गुटखा जप्त

By admin | Updated: October 9, 2016 04:34 IST

गुटखा बंदी असतानाही बेकायदा गुटखा विक्रीेसाठी पिंपळे सौदागर व पिंपरी येथील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. पिंपरी पोलिसांच्या युनिट तीनच्या पथकाने शनिवारी

पिंपरी : गुटखा बंदी असतानाही बेकायदा गुटखा विक्रीेसाठी पिंपळे सौदागर व पिंपरी येथील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. पिंपरी पोलिसांच्या युनिट तीनच्या पथकाने शनिवारी कारवाई करून सुमारे पाच लाखांचा गुटखा जप्त केला. पिंपळे सौदागर आणि पिंपरी या भागांत बेकायदेशीर गुटखा विक्री होत असल्याची माहिती युनिट तीनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने पिंपळे सौदागर येथील दोन गोडाऊनवर छापा टाकला. पोलीस चौकीच्या जवळच हे गोडाऊन आढळून आले. गोडाऊनमध्ये प्लॅस्टिकच्या पोत्यात व कागदी बॉक्समध्ये हा गुटखा भरण्यात आला होता. सुमारे दोन टेम्पो इतका गुटखा पोलिसांनी जप्त केला. यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा पिंपरीकडे वळविला. पिंपरीतील एका गोडाऊनवर दुपारी छापा टाकण्यात आला. या ठिकाणी देखील लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची ही कारवाई सुरू होती. दरम्यान, छापा टाकण्यात आलेली गोडाऊन एकाच मालकाची असल्याचे समजते. (प्रतिनिधी)उद्योगनगरीतील बेकायदा गुटख्यावरील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कारवाईचे काम सुरू आहे.- सीताराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.