शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख पौंडाच्या लालसेपोटी ३४ लाख गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 14:04 IST

सोशल मीडियावर ओळख करून विदेशात असल्याचे भासवले.

ठळक मुद्देपैसे जमा करून एक लाख पौंड जमा न करता तसेच जमा केलेले पैसे न देता फसवणूक

पिंपरी : सोशल मीडियावर ओळख करून विदेशात असल्याचे भासवले. विदेशातून हिंदुस्थानात येत असून एक लाख पौंड बँक खात्यात जमा करत असल्याचे सांगून थेरगाव येथील व्यक्तीकडून विविध खात्यांवर ३४ लाख रुपये पाठवण्यास सांगून फसवणूक केली. नोव्हेबर महिन्यात हा प्रकार थेरगाव येथे घडला.वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय माधव शिंदे (वय ५८, रा. ग्रीन सोसायटी, थेरगाव) यांनी  फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नेहा शर्मा (रा. गुरगाव), निखिल शर्मा (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ७ ते २५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत घडला. हॉली नान्सी या महिलेने  दत्तात्रय यांच्याशी फेसबुकवर मैत्री केली. हॉली नान्सी या महिलेने ती हिंदुस्थानात येत असून तिने एक लाख पौंड सोबत आणले आहेत. ते पैसे दत्तात्रय यांच्या खात्यावर पाठवायचे आहेत. संगीता शर्मा या महिलेने कस्टमर ऑफिसर असल्याचे भासवून हॉली नान्सी या महिलेशी संगनमत करून एक लाख पौंड दत्तात्रय यांच्या खात्यात जमा होण्यासाठी वेगवेगळ्या कारणांसाठी ३४ लाख १ हजार ४५९ रुपये भरण्यास सांगितले. दत्तात्रय यांनी विविध खात्यांवर पैसे जमा केले. पैसे जमा करून एक लाख पौंड जमा न करता तसेच जमा केलेले पैसे न देता फसवणूक केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfraudधोकेबाजीWomenमहिलाPoliceपोलिस