शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी चिंचवडमध्ये आगीच्या २ घटना; तेलकट पदार्थामुळे घसरली वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:48 IST

चिंचवड, मोहननगरजवळील मिल्कमेड पारस न्यूट्रिमेंट प्रा. लिमिटेड या बेकरी उत्पादन करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

ठळक मुद्देमिल्कमेड पारस न्यूट्रिमेंट प्रा. लिमिटेड या बेकरी उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आगकाळभोरनगर जवळ घडली दुसरी आगीची घटना

पिंपरी : चिंचवड, मोहननगरजवळील मिल्कमेड पारस न्यूट्रिमेंट प्रा. लिमिटेड या बेकरी उत्पादन करणाऱ्या कारखान्याला मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. कारखान्यातील साहित्य मात्र जळुन खाक झाले. रस्त्यावर चिकट, तेलकट पदार्थ पसरल्याने वाहने घसरू लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेऊन त्या ठिकाणी पाण्याचा फवारा मारला. दुसरी आगीची घटना त्याच परिसरातील काळभोरनगर जवळ घडली. अन्सारी वजन काटा या शेडचे आगीत नुकसान झाले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची तीन वाहने घटनास्थळी दाखल झाली. काही वेळातच आग नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विझविताना मारलेल्या पाण्याच्या फवाऱ्यामुळे बेकरीत वापरले जाणारे तेलकट पदार्थ रस्त्यावर वाहून आले होते. या तेलकट पदार्थावरून घसरून पाच ते सहा दुचाकीस्वार घसरून पडले. कोणालाही इजा झाली नाही.काळभोरनगर येथे अन्सारी वजन काटा या दुकानाला सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. घटनास्थळावर अग्निशामक विभागाचे तीन बंब दाखल झाले असून आग आटोक्यात आणली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड