शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

देहू नगरपंचायतीसाठी 17 जागा निश्चित ; आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:24 IST

नव्या नगरपंचायती मध्ये अनुसूचित जाती साठी तीन जागा राखीव असून दोन महिला व एक पुरुष अशा या जागा असतील.

देहूगावःदेहूगाव येथे नुकत्याच स्थापन झालेल्या देहू नगरपंचायतीची 17 सदस्य संख्या निश्चित झाली असून येत्या आठवड्याभरात निवडणूक आयोगाकडून वार्ड रचना करण्या संदर्भामध्ये कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता आहे. देहूच्या नगरपंचायतीचे सदस्य संख्या 17 निश्चित झाल्याने कार्यकर्त्यांमधिल संभ्रम दूर झाला असुन इच्छुक उमेदवार वार्डची चाचपणी करु लागले आहेत.    

नव्या नगरपंचायती मध्ये अनुसूचित जाती साठी तीन जागा राखीव असून दोन महिला व एक पुरुष अशा या जागा असतील. अनुसूचित जमाती साठी एक जागा राखीव आहे ही जागा पुरुष किंवा महिलेसाठी जाऊ शकते.  नागरीकांचा इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी साठी पाच जागा राखीव आहेत. यामध्ये तीन महिला व दोन पुरुष असणार आहेत. उर्वरित आठ जागा ह्या सर्वसाधारण असणार आहेत. यामध्ये चार जागा पुरुष व चार जागा महिलांसाठी असणार आहेत. मात्र अनुसूचित जमाती ची जागा महिलांसाठी राखीव निघाल्यास सर्वसाधारण महिलांची एक जागा कमी होईल. असे 8 जानेवारीच्या शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :dehuदेहूElectionनिवडणूक