शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बीट कॉईन संदर्भात आणखी १० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:10 IST

बीट कॉईन या आभासी चलनासंदर्भात सायबर सेलकडे शुक्रवारी आणखी दहा गुन्हे दाखल झाले आहेत. या दहा जणांची सुमारे ६० लाखाची फसवणुक झाली आहे. पुढील काही दिवसात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पुणे  - बीट कॉईन या आभासी चलनासंदर्भात सायबर सेलकडे शुक्रवारी आणखी दहा गुन्हे दाखल झाले आहेत. या दहा जणांची सुमारे ६० लाखाची फसवणुक झाली आहे. पुढील काही दिवसात तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.पोलिसांनी आवाहन केल्यावर तक्रारदार पुढे येत असून आत्तापर्यंत ३५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. बिट कॉईनच्या माध्यमातून फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार अमित महेंद्रकुमार भारव्दार व त्याचा भाऊ विवेक (रा. नवी दिल्ली) या दोघांना गुरुवारी आर्थिक व सायबर शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली होती. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्या कुटूंबातील सात जण मुख्य सूत्रधार आहेत. उद्योजक, व्यापारी, श्रीमंत व्यक्ती तसेच जादा परतावा मिळण्याच्या शोधात असणाऱ्यांना आरोपींनी आपल्या जाळ्यात अडकवले होते. तसेच एक गुंतवणूकदार आणल्यास १०० ते १००० डॉलर बक्षिसाचे आमिष दाखवले होते. गेल्या दोन दिवसांपासून या घोटाळ्याचा पदार्पाश झाल्याचे माध्यमांमधून समोर आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सायबर शाखेकडे तक्रार देण्यासंदर्भात चौकशी सुरू झाली आहे. बिटकॉईन प्रकरणाचा तपास सक्तवसुली संचलनालयाकडे (ईडी) सोपविल्याची चर्चा आहे. मात्र त्याविषयी माहिती मिळाली नसल्याचे सायबर शाखेच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Bitcoinबिटकॉइनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हा