शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ब्रेक अप के बाद; WWE स्टार जॉन सीनाची नवी लव्ह स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 3:46 PM

1 / 11
WWE स्टार जॉन सीनाच्या आयुष्यात नवी प्रेयसी आली आहे. कॅनडात सीना प्रेयसीसोबत फिरताना दिसला.
2 / 11
सीना आणि निक्की बेला यांच्या ब्रेकअपने WWEच्या चाहत्यांना धक्का बसला होता. सहा वर्ष त्यांचे प्रेमप्रकरण चालले होते.
3 / 11
2012 मध्ये जॉन आणि निक्कीच्या नात्याची सुरुवात झाली. 5 मे 2018 रोजी जॉन-निक्कीचे लग्न होणार होते. पण लग्नाच्या 20 दिवस आधी ते वेगळे झाले.
4 / 11
सीनाने निक्कीला रिंगमध्येच प्रपोज केले होते.
5 / 11
सीनाने निक्कीला रिंगमध्येच प्रपोज केले होते.
6 / 11
सीनाने निक्कीला रिंगमध्येच प्रपोज केले होते.
7 / 11
सीना सध्या व्हँकुव्हरमध्ये हॉलिवूड प्रोजेक्ट “प्लेइंग विथ फायर” च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रात्रीच्या जेवणानंतर सीना नव्या प्रेयसीसोबत दिसला.
8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ई