शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील लोकप्रिय फ्लोटिंग रेस्टॉरंट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 3:59 PM

1 / 6
पर्यटनासोबतच तुम्हाला विविध हॉटेलमधील पदार्थ खाण्याची आवड असेल, तर तुमच्यासाठी काही फ्लोटिंग रेस्टॉरंट आहेत. वेगवेगळ्या डिशेस, बसण्याची उत्तम व्यवस्था या रेस्टॉरंटची खासियत आहे.
2 / 6
Veli Lake Floating Restaurant, Kerala : केरळमधील वेली लेक फ्लोटिंग रेस्टॉरंट जगभरात प्रसिद्ध आहे. तिरुअंनतपुरमपासून आठ किलोमीटर अंतरावर एका नदीवर आहे.
3 / 6
Sea Palace, Amsterdam, Netherlands : युरोपमधील सर्वात पहिले फ्लोटिंग रेस्टॉरंट सी पॅलेस आहे. सी पॅलेस एक चायनीज रेस्टॉरंट आहे.
4 / 6
BBQ Donut Restaurant, Germany : जर्मनीतील बीबीक्यू डोनट रेस्टॉरंट आहे. सर्वाधिक चर्चेत असलेले हे फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे.
5 / 6
Rustar Dhow Floating Restaurant, Dubai : दुबईमधील रुस्तर धाऊ फ्लोटिंग रेस्टॉरंट सुद्धा जगभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी एकाचवेळी 397 लोक लंच आणि डिनर करु शकतात.
6 / 6
Cat Ba Bay Restaurant, Vietnam : व्हिएतनाम येथील कॅट बा बे रेस्टॉरंट जास्त लोकप्रिय आहे, ते म्हणजे येथील सी फूडमुळे. या फ्लोटिंग रेस्टॉरंटला एखाद्या घरासारखे तयार करण्यात आले आहे.
टॅग्स :hotelहॉटेल