शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पिकनिकला अविस्मरणीय बनवतील ही सुंदर ठिकाणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 15:16 IST

1 / 6
भारतात पर्यटनस्थळांची कमी नाही. लडाख, राजस्थान सारख्या राज्यांत अनेक पर्यटनस्थळ फिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पूर्वोत्तर भारतातही अनेक ठिकाणं पिकनिकसाठी प्रसिद्ध आहेत.
2 / 6
River Umngot, Meghalaya- मेघालयमधील अमंगोत नदी फारच सुंदर आहे. या नदीचं सौंदर्य स्वर्गाहून भारी आहे. कारण या नदीतलं पाणी काचेसारखं स्वच्छ आणि पारदर्शक दिसतं. त्यामुळे पर्यटकांमध्ये ही नदी लोकप्रिय आहे.
3 / 6
Nohkalikai Falls, Meghalaya- मेघालयमध्ये असलेल्या अनेक धबधब्यांपैकी नोक्कलिकाई हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. याचं सौंदर्य कोणालाही मोहीत करू शकतं. डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत इकडचं वातावरण पर्यटनासाठी उत्तम असतं.
4 / 6
Dzukou Valley, Nagaland-Manipur- नागालँड आणि मणिपूरमधील ही घाटी खूपच सुंदर आहे. ही 2452 उंचावर स्थित आहे. नैसर्गिक सौंदर्यानं भारलेली ही व्हॅली आपला प्रवास सुखकर बनवेल.
5 / 6
Loktak Lake, Manipur- मणिपूरमधील लोकटोक सरोवर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. माती, वनस्पती आणि विघटनशील पदार्थांचं यात मिश्रण आहे.
6 / 6
Vantawang Falls, Mizoram- मिझोरममध्ये 750 फुटांच्या उंचीवरून कोसळणारा धबधबा वांटावांगचं सौंदर्य अद्भुत आहे.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्स