म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 10ढग तुमच्या जवळ आल्यासारखे वाटतील असे बरेच उंच पूल पाहिले असतील पण हा पूल इतका उंच आहे की तो ढगांच्याही वर आहे.2 / 10ढगांच्या वरून जाणारा हा पूल पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला हे ठिकाण परदेशातील वाटेल. पण तसं नाही हा पूल आपल्या भारतातच आहे.3 / 10जगातील सर्वात उंच पूल चिनाब ब्रीज जम्मू-काश्मीरच्या चिनाब नदीवर तयार होतो आहे.4 / 10रियासी जिल्ह्यातील कटरा-बनिहाल मार्गावर हा पूल बनतो आहे.5 / 10केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ब्रीजचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.6 / 10ढगांच्या वर जगातील सर्वात उंच चिनाब ब्रीज, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.7 / 10हा ब्रीज इतका उंच आहे की ढगही त्याच्या खाली आले आहेत.8 / 10नदीच्या तळापासून या ब्रीजची उंची तब्बल 359 मीटर आहे. 9 / 10या ब्रीजचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ज्या स्ट्रक्चरल स्टीलने हा पूल बनवण्यात आला आहे.10 / 10ते माइनस 10 डिग्री सेल्सियस ते 40 डिग्री सेल्सियस पर्यंत तापमान झेलू शकतं.