शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

परिणीती चोप्रा मालदिवला घेतेय 'फ्लोटिंग ब्रेकफास्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 10:28 IST

1 / 6
अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या कोणत्याच चित्रपटात दिसत नाहीये. मेरी प्यारी बिंदू, गोलमाल अगेन, पोस्टर बॉईजनंतर ती कोणत्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. मात्र सध्या ती मालदिवला आपल्या सुट्ट्या घालवते आहे. तिथे ती ''वॉटर फ्लोटींग ब्रेकफास्ट' घेतेय, तसेच तिथल्या निर्मळ निसर्गाचा आनंद लुटतेय.
2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

टॅग्स :Parineeti Chopraपरिणीती चोप्राtourismपर्यटनMaldivesमालदीव