म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 16:30 IST
1 / 5पॅराग्लायडिंग हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. 2 / 5. पॅराग्लायडिंगसाठी हिमाचलमधील बीड बिलिंग ठिकाणही बेस्ट आहे. 3 / 5इथे तुम्ही ट्रॅकिंग, बंजी जंपिंग आणि पॅराग्लायडिंगची मज्जा लुटू शकता. आकाशातून जमिनीवरच्या सौंदर्याचं विहंगावलोकन करता येते.4 / 5बीड बिलिंग हे भारतातलं सर्वात सुंदर पॅराग्लायडिंगचं ठिकाण आहे. हे ठिकाण हिमाचल प्रदेशमधल्या कांगडा जिल्ह्यात स्थित आहे. 5 / 5उन्हाळ्याच्या दिवसांत इथे पर्यटक आणि एडव्हेंचर शौकिनांची रेलचेल असते.