'टेस्टी' खाना है, तो यहाँ पे जाना है....!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 23:02 IST
1 / 7दिल्ली डेहराडून हायवेवर चितल ग्रँड धाब्यावर तुम्हाला घरगुती जेवणाचा आस्वास घ्यायला मिळेल. बाहेर फिरताना घरचं खाण्याची मजा काही औरच2 / 7सुमद्रकिनारी जर तुम्हाला जेवण करण्याची इच्छ असेल, तर ओडिशातील चिलिका ढाब्याला नक्की भेट द्या3 / 7कालका-शिमला रोडवर गियानी दा ढाबा येथील तंदुरी रोटी खायलाच हवी. तंदुरी पराठे अन् नंतर चहा, एक चविष्ट अनुभव4 / 7जीटी रोड करनाल NH1 वरील करनाल हवेलीवर पंजाबी जेवण तुमच्या जिभेचे नक्कीच चोचले पुरवेल. कढी, पराठे आणि लस्सी...5 / 7पुराण सिंह दा ढाबा, अंबाला सिटी NH1 हायवेवरील या ढाब्यावर पालक पनीर, कडी भात अन् चिकन करी एक मस्त अनुभव.6 / 7दिल्ली-जयपूर मार्गावरील Rao Dhaba व्हेरी व्हेरी टेस्टी टेस्टी फूडसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. दाल मख्खन-चना मसाला याची चव 'लय भारी'7 / 7शर्मा ढाबा, ढाब्यावर जेवण करणं हा एक भन्नाट अनुभव असतो, पर्यटनावर असताना फिरणे अन् भरपेट खाणे यात कंजुसी नकोच.