By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 23:11 IST
1 / 7तीनचाकी सायकल चालवणाऱ्या या छोटाशा अस्वलाला पाहून हळुवार हसू उमटल्याशिवाय राहात नाही. 2 / 7लिटरसी गार्डन कॅट, बगिचेत बसून अभ्यास करणारी मांजर3 / 7एकाच बाकावर बसून दोन मांजरी अगदी जीवलग मैत्रिणीप्रमाणे एकाच पुस्तकात डोकं घालून बसल्याचा हा सुंदर पुतळा4 / 7योगाचे धडे देणारा हा बेडूकदादा पाहिलात का ? 5 / 7कंदील घेऊन पाण्याच्या उजेडात स्वत:ला न्याहाळणाऱ्या करकोचाचा स्टॅच्यू6 / 7कुत्र्याच्या पाठीवर फुलदानी असलेला हा स्टॅच्यू क्रिएटीव्ह कलेचा उत्तम नमुना आहे. 7 / 7बाग म्हटलं की घसरगुंडी आलीच, अन् त्या घसरगुंडीची मजा घेण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. असाच बेडुकदादांच्या घसरगुंडाचा हा हटके स्टॅच्यू