ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, एका तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 16:18 IST
1 / 4भिवंडीतील कल्याण मार्गावरील नवी वस्तीतील तीन मजली इमारत कोसळून दुर्घटना 2 / 4दुर्घटनेत एका तरुणीचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झालेत. रुकसार याकूब खान (18 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे.3 / 4शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कोसळली इमारत4 / 4ढिगा-याखालून तीन जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश