1 / 4ठाण्यामध्ये घोडबंदर रोड येथे कंटेनर आणि एका वाहनाची धडक होऊन अपघात झाला.2 / 4सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, शौकत अली (25) आणि मोहीन (17) हे दोन जण जखमी झालेले आहेत. 3 / 4दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे.4 / 4अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.