सानिया मिर्झाचे ड्रेस एवढे सुंदर का असतात, माहिती आहे का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:16 IST
1 / 5सानिया एक चांगली टेनिसपटू आहे. पण सानियाला एक बहिण आहे, हे जास्त जणांना माहितीही नसेल.2 / 5सानियाच्या बहिणीचे नाव अनम मिर्झा आहे. अनम ही चांगली फॅशन डीझायनर आहे.3 / 5सानियाने कोणते ड्रेस परिधान करावेत, हे अनम ठरवत असते.4 / 5सानियाही अनमशिवाय अन्य कुणाकडूनही ड्रेस घेत नाहीत.5 / 5सानियाची आवड-निवड अनमला चांगलीच माहिती आहे. सानियाच्या आवडीनुसारच ती ड्रेस बनवते.