By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 13:11 IST
1 / 5मोबाइल चार्जिंग होत असताना, मोबाइलवर बोलणे, गेम खेळणे, सोशल मीडियाचा वापर करणे, कटाक्षाने टाळावे. यामुळे एका बाजूने मोबाइल चार्ज होतो, तर दुसरीकडे चार्जिंग कमी होते.2 / 5मोबाइल बॅटरी बॅक अप यांचा मर्यादित वापर करावा.3 / 5मोबाइलचा अलार्म एकाच वेळचा लावावा. 5-5 मिनिटांचा अलार्म लावल्याने बॅटरी जास्त संपते.4 / 5मोबाइल चार्जिंग होत असताना, शक्यतो मोबाइल स्विच ऑफ किंवा एरोप्लेन मोडवर असावा.5 / 55 हजार मिली अॅम्पियर अवर बॅटरीच्या क्षमतेचा मोबाइल वापरणे योग्य आहे.