iPhone 12'वर मोठी ऑफर! आता Amazon मध्ये अर्ध्या किमतीत मिळेल, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 11:11 IST
1 / 7सध्या अॅमेझॉनवर सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक वस्तुंवर आकर्षक ऑफर मिळत आहेत. स्मार्टफोनपासून ते टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तु तुम्हाला अर्ध्या किमतीत मिळू शकतात.फोन घ्यायचा असेल तर तुम्हाला iPhone 12 अर्ध्या किमतीत मिळू शकतो. 2 / 7हा स्मार्टफोन तुम्हाला iPhone SE 3 पेक्षा कमी किंमतीत मिळेल. तुम्ही 33,449 रुपयांपर्यंत Apple iPhone 12 खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर अॅमेझॉनवर ऑफर्स आहेत.3 / 7हा स्मार्टफोन तुम्हाला iPhone SE 3 पेक्षा कमी किंमतीत मिळेल. तुम्ही 33,449 रुपयांपर्यंत Apple iPhone 12 खरेदी करू शकता. या स्मार्टफोनवर अॅमेझॉनवर ऑफर्स आहेत.4 / 7तुम्हाला iPhone 12 वर 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. तुम्ही तुमच्या जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून याचा फायदा घेऊ शकता.iPhone 12 ची किंमत 34,699 रुपये झाली आहे.5 / 7iPhone 12 वर बँक ऑफर देखील मिळत आहेत. ग्राहकांना ICICI बँक कार्ड व्यवहारांवर 1000 रुपयांची सूट मिळत आहे.6 / 7EMI वरुन 1250 रुपयांची सूट उपलब्ध आहे. Axis Bank वापरकर्ते 1250 रुपयांची सूट देखील घेऊ शकतात.7 / 7तुम्हाला दोन्ही ऑफर मिळाल्यास, तुम्ही 33,449 रुपयांच्या किमतीत iPhone 12 खरेदी करू शकता. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये स्मार्टफोन घ्यायचा असेल तर हा आयफोन खरेदी करू शकता.