By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 15:12 IST
1 / 5सोलापूर शहर-परिसरात त्वचेवर खवले नसलेला स्केल लेस कोब्रा आढळून आला आहे.2 / 5सुरुवातीला सर्पमित्रांना हा 'अल्बिनो' प्रजातीचा साप वाटला, पण तो पूर्णपणे पांढरा नव्हता.3 / 5हा अत्यंत दुर्मिळ असा स्केल लेस कोब्रा असल्याची माहिती अभ्यासकांनी दिली.4 / 5हा साप निसर्गाचे सर्व नियम डावलणारा आहे. 5 / 5वनविभागाने हा कोब्रा लगेचच जंगलात सोडून दिला.