शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS: "...अजून काय पाहिजे", युझी चहलची पत्नी धनश्री वर्माचा बोल्ड अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 1:15 PM

1 / 8
भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहलची पत्नी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असते. ती नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
2 / 8
आता धनश्रीने काही बोल्ड फोटो पोस्ट करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. चाहते कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
3 / 8
धनश्रीचा पती युझी चहल आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाचा भाग आहे. युजवेंद्र चहल नेहमी सहकारी खेळाडूंशी मस्ती करत असतो.
4 / 8
चहल त्याच्या विनोदी शैलीमुळे नेहमी चर्चेत असतो. त्याची पत्नी धनश्री वर्मा देखील प्रसिद्धीच्या झोतात असते.
5 / 8
चहलची पत्नी धनश्री वर्मा ही पेशाने एक कोरियोग्राफर आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. धनश्री आणि युझवेंद्र यांची ओळख नृत्याचे धडे घेत असताना झाली.
6 / 8
धनश्रीने फोटो शेअर करताना एक भारी कॅप्शन दिले आहे. तिने लिहिले की, मी खूप साऱ्या सेल्फी घेतल्या आहेत... चांगली त्वचा, चांगली फळे आणि कधी कधी चांगल्या सेल्फी. अजून काय पाहिजे.
7 / 8
आपल्या डान्स स्टेप्स आणि ग्लॅमरस लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली धनश्री नेहमी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.
8 / 8
खरं तर नृत्यकला शिकताना धनश्री आणि युझवेंद्र या दोघांचा संवाद वाढला आणि डिसेंबर २०२० मध्ये दोघांनी लग्न केले.
टॅग्स :yuzvendra chahalयुजवेंद्र चहलCelebrityसेलिब्रिटीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ