बेटा तुमसे ना हो पायेगा..! निवडणूकांचा कल बदलला अन् नेटिझन्सनी EVM वरून मीम्सचा पाऊस पाडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 14:32 IST
1 / 10बिहार विधानसभेची मतमोजणी आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष बनण्याची चिन्हे दिसू लागली असून नितिशकुमार यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न सोडावे लागणार अश्या चर्चा अनेक ठिकाणी आहेत. अशातच सकाळपर्यंत तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न राजद समर्थक पाहत होते. ते मात्र भंगताना दिसत आहे.2 / 10निवडणूकांचे कल बदलायला लागल्यानंतर एव्हिएम मशीनबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असून सोशल मीडिया युजर्सनी मीम्सचा पाऊस पाडला आहे. 3 / 10नितिशकुमार गेल्या 15 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी लालू प्रसाद यांच्या रादज, काँग्रेससोबत निवडणूक लढविली होती. 4 / 10काही महिने एकत्र सत्ता उपभोगल्यानंतर नितिशकुमार यांनी भाजपसोबत घरोबा करत सत्ता स्थापन केली होती. 5 / 10आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मीम्सनी धुमाकूळ घातला आहे. 6 / 10एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती. 7 / 10एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती. 8 / 10एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती. 9 / 10एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती. 10 / 10एक्झिट पोलनी एनडीए आणि राजद आघाडीमध्ये टफ फाईट होण्याची शक्यता वर्तविली होती. तर काही पोलमध्ये राजद आघाडी बहुमतात येईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्ष निकाल वेगळे दिसू लागल्याने ट्विटरवर ईव्हीएमविरोधात चर्चा सुरु झाली होती.