लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
1 / 8सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि जगातील सर्वात श्रीमंत मांजर अशी ओळख असलेल्या मांजरीचे निधन झाले. 'ग्रुम्पी' असे या मांजरीचे नाव होते. 2 / 8अमेरिकेतील एरिजोना भागात राहत असलेल्या 'ग्रुम्पी'च्या मालकिनीने ट्विटरच्या माध्यमातून तिच्या निधनाची माहिती दिली.3 / 8 गेल्या मंगळवारी मूत्रपिंडाचा संसर्ग झाल्यामुळे 'ग्रुम्पी'चं वयाच्या 7 व्या वर्षी निधन झाले.4 / 8जगातील सर्वात श्रीमंत मांजर म्हणून तिची ओळख होती. 5 / 8हॉलिवूडचा चित्रपट देखील तिच्यावर बनवला गेला होता. जगातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॅगिझिनवरही कित्येकदा ती झळकली होती.6 / 82012 साली 'ग्रुम्पी' मांजरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 7 / 8यात तिच्या चेहऱ्यावरील रागट हावभाव दाखवण्यात आले होते. 8 / 8हा व्हिडीओ टाकल्यानंतर काही दिवसांतच तिचे कोट्यवधी फॉलोवर्स झाले होते.