शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगरनं केली काजोलची कॉपी! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:12 IST

1 / 8
माजी क्रिकेटर संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर ही सातत्याने सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे दिसते.
2 / 8
कधी हा चेहरा क्रिकेटमधील आपलं कौशल्य दाखवून देताना लक्षवेधी ठरला तर कधी क्रिकेटर्ससोबतच्या फोटोमुळे ती चर्चेत राहिली.
3 / 8
स्टायलिश अंदाजात मिरवणाऱ्या अनाया बांगर हिने आता काजोलची कॉपी केल्याचे दिसते. जाणून घेऊयात तिच्या व्हायरल फोटोमागची खास स्टोरी
4 / 8
अनाया बांगर हिने इन्स्टाग्राम अकाउंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. यात ती साडी नेसल्याचे दिसून येत आहे.
5 / 8
काजोलचा साडीतील चर्चित लूक अन् अनाया बांगरच्या लूकमध्ये फरक आहे. ना साडी मॅचिंग दिसते ना पॅटर्न. मग तिने काजोलची कॉपी कशी केली? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो.
6 / 8
अनाया बांगरच्या साडीतील लूकची खासियत ही की, तिने जी साडी नेसलीये ती तिच्या आईची म्हणजे काश्मिरा बांगर यांची आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.
7 / 8
बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने नुकताच ५१ वा वाढदिवस साजरा केला. 'महाराष्ट्र राज्य पुरस्कार' सोहळ्यात काजोल आई तनुजा यांची साडी नेसून आली होती. खुद्द अभिनेत्रीने आपल्या भाषणात याचा खास उल्लेख केला होता. तिच्या साडीतील लूकची चर्चा सुरु असताना लगेच अनाया ही थीम कॉपी केल्याचे दिसून येते.
8 / 8

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्Kajolकाजोल