कोंबडीच्या नखांना नेल पॉलिश तर कुणाचा रंगीबेरंगी पार्श्वभाग; चिमुकल्यांचे एकापेक्षा एक डेंजर कारनामे....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 16:18 IST
1 / 12लहान मुलांची मस्ती कशी असते हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. भाचा, पुतणी, मुलं असली की घरात पसारा आणि नुसती किलबिल असते. काहींना याचा राग येतो तर काहींना नाही येत. पण एक मात्र नक्की या मुलांनी कळत-नकळत केलेले एकापेक्षा एक कारनामे लक्षात मात्र सर्वांच्याच राहतात. जगभरात आई-वडिलांनी त्यांच्या मुलांचे असेच काही कारनामे फेसबुकवर शेअर केले आहेत. हे पाहून नक्कीच तुम्हाला तुमच्या बालपणाची किंवा घरातील लहान मुलांची आठवण होईल.2 / 12रडू नको गो माय, पहिले पोरीला बाहेर काढ...अंबुजा सिमेंट असण त् वांदे होतील....3 / 12ईeeeeeee....थेट डुकराचं नाक चाटलं, कसं लागलं असेल ते त्यालाच माहीत...4 / 12अरे देवा....रंगीबेरंगी आणि डिझायनर पार्श्वभाग...5 / 12होमवर्क? अगो बाई मेलेल्या कोंबडीचे पाय हायेत ना ते.....6 / 12अरे याला कुणीतरी ड्राईंगची वही गिफ्ट करा रे....7 / 12माय-बापाचा सोफ्याचा खर्च वाढला ना भौ....8 / 12बघा हे बाथरूममध्ये करायला काय गेलं अन् करून काय आलं....9 / 12आत्ता रे बाबू....चढशील का वर?10 / 12झोपायच्या वेळेवर पोरीनं आईचं काम वाढवून ठेवलं...11 / 12अबे लेका अभ्यास करायचा इतका कंटाळा आता होता का?12 / 12फटके पडण्याची वाट बघताना पिंट्या भिंतीले रेटून उभा...