अरे बाप रे बाप...इतका मोठा पक्षी बघून लोकांना वाटलं माणूसच पक्ष्याचा ड्रेस घालून बसला की काय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 15:39 IST
1 / 16अरे बाप रे बाप...एवढा मोठा पक्षी? असंच काहीसं या पक्ष्याचा फोटो पाहिल्यावर कुणालाही वाटू शकतं. आकारानुसार पहिल्यांदा पाहिल्यावर तर असं वाटेल की, हा पक्षी नसून पक्ष्याचा ड्रेस घातलेला व्यक्ती आहे. पण असं अजिबात नाहीये. हा खराखुरा पक्षी असून याला फार्पी इगल असं म्हटलं जातं. त्याचे डोळे बघूनच असं वाटतं की, तो म्हणतोय, ' माझ्या नादाला लागू नका, मी तुमच्यासारख्यांचा फक्त ब्रेकफास्ट करतो'. हे पक्षी ब्राझीलमध्ये अधिक बघितले जातात. (All Photo Credit : boredpanda.com)2 / 16या हार्पी इगलचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असून लोकांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. 3 / 16या पक्ष्याचे पंख उघडले असता त्यांचा साइज ७ फूट ४ इंच इतकी असते. पण या पक्ष्याचं वजन मात्र केवळ ३.८ ते ९ किलोग्रॅम इतकं असतं. जगभरात हे पक्षी केवळ ५० हजारांच्या घरात शिल्लक राहिले आहेत.4 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.5 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.6 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.7 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.8 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.9 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.10 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.11 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.12 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.13 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.14 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.15 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.16 / 16हार्पी इगलचा पंजा पाहिला तर तो माणसाच्या पंजापेक्षा कितीतरी मोठा आहे. त्यावरून त्यांच्या आकाराचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.