ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 15:35 IST
1 / 6तुम्हाला माहीतच असेलच असेल अॅमेझॉनच्या जंगलांना पृथ्वीची फुफ्फुसं म्हणतात. या जंगलात गेल्या दोन ते तीन वर्षांत आग लागण्याच्या घटना सातत्याने वाढताना दिसून येत आहेत. 2 / 6या आगीमुळे जंगलातील प्राण्यांनाही नुकसानाचा सामना करावा लागतो. साऊथ आफ्रिकेतील जंगलात पुन्हा एकदा आग लागली आहे. या आगीमुळे अनेक प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या आगीत एक चित्ताही होरपळलेल्या अवस्थेत होता. या चित्त्याच्या पायाचे पंजे संपूर्ण आगीमुळे जळले होते.3 / 6जंगलातील आगीमुळे चित्त्याच्या पोटाचा मोठा भाग जळाला आहे. वर्ल्ड वाईड लाईफ फंडाकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्राझिलमध्ये जवळपास १ लाख ७० हजार चित्ते आहेत. 4 / 6इंजेक्शन देऊन या मादी चित्त्त्यावर उपचार सुरू होते. 5 / 6तब्बल दोन आठवड्यांनी या मादी चित्त्यामध्ये सुधारणा दिसून येत आहे. 6 / 6डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मादी चित्ता अखेर आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी हळू हळू तयार होत आहे.