By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 15:40 IST
1 / 9ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडन तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते.2 / 9ग्रेस सध्या दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) मध्ये क्रीडा सादरकर्ता म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.3 / 9ग्रेसने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती अत्यंत सुंदर दिसत आहे.4 / 9ग्रेस हेडन ही व्यवसायाने मॉडेल आहे. ताज्या लूकमध्ये ग्रेस या ड्रेसमध्ये एखाद्या अप्सरेप्रमाणे दिसत आहे.5 / 9पांढरा ऑफ-शोल्डर मिनी ड्रेस, मोकळे केस आणि हास्य ग्रेसच्या लूकमध्ये भर घालत आहे.6 / 9फॅशन ट्रेंड छान कॅरी करणारी ग्रेस विविध स्पर्धांमध्ये स्पोर्ट्स अँकर म्हणून काम करत स्वत:ला सिद्ध करत आहे.7 / 9स्टार स्पोर्ट्सच्या वतीने ग्रेस हेडनला अलीकडे IPL 2025 मध्येही संधी देण्यात आली होती.8 / 9२३ वर्षांची ग्रेस भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया BGT ट्रॉफी कसोटी मालिकेतही अँकरच्या भूमिकेत दिसली होती.9 / 9सौंदर्याच्या बाबतीत ग्रेस ही अभिनेत्रींना टक्कर देत असून, फिटनेसबद्दल विशेष पद्धतीची काळजी घेताना दिसते.