1 / 11अलिकडे लग्न म्हटलं की प्री वेडींग फोटोशुट आलंच. अनेकांना प्री वेडींग फोटोशुटचा खूप क्रेझ असतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही प्री वेडींग फोटोशुटचे फोटो दाखवणार आहोत. हे आगळे वेगळे फोटो पाहून तुमचं हसू आवरणार नाही. 2 / 11सध्या सोशल मीडियावर एका दक्षिण भारतीय कपल्सचं फोटोशुट व्हायरल होत आहे. असं फोटोशुट तुम्ही या आधी कधीही पाहिलं नसेल. 3 / 11या फोटोतील मुलगी आपल्या जोडीदाराच्या लुंगीकडे बोट दाखवत आहे आणि दुसऱ्या फोटोत लुंगी अदृश्य झालेली दिसून येत आहे. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तुफान मीम्स तयार केले आहेत. 4 / 11या फोटोशुटला कोरोनाचं आणि अर्थव्यवस्थेचं उदाहरणं दिलं आहे.5 / 11या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.6 / 11या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.7 / 11या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.8 / 11या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.9 / 11या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.10 / 11या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.11 / 11या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.