By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 15:29 IST
1 / 10दिवाळी म्हटलं की सोनपापडीला एक वेगळाच 'भाव' येतो. उत्साह आणि आनंदाचा सण म्हणून गोडाधोडाचा पदार्थ वाटण्याची दिवाळी प्रथा असते. पण यात स्वस्त आणि मस्त गोड पदार्थ म्हणून सर्रास वाटल्या जाणाऱ्या सोनपापडीवरुन सोशल मीडियात नुसता मिम्सचा कल्ला सुरू आहे. काय-काय मिम्स व्हायरल होताहेत पाहा...2 / 10दिवाळी आली की सोनपापडीला भाव येतो आणि तीही 'भाव' खाऊ लागते हे सांगणारं हे बॉलीवूड स्टाइल मिम.3 / 10दिवाळीत संपूर्ण देश सोनपापडीमय होऊन जातो असं एका यूझरनं म्हटलंय.4 / 10सोनपापडी तुम्ही कुणाला देत असाल, तर हे मिम आधी नक्की पाहा..5 / 10दिवाळीची साफसफाई केल्यानंतरही जर बक्षीस म्हणून सोनपापडी मिळणार असेल तर तुम्ही याला काय म्हणाल बरं?6 / 10फूड डिलिव्हरी बॉयही सोनपापडीची डिलिव्हरी करुन करुन वैतागलेत म्हणे...7 / 10आता जर तुम्ही दिवाळीतही सोनपापडीला भाव देत नसाल मग सोनपापडीचे हावभाव काहीसे असेच असतील ना? 8 / 10सोनपापडीचं हे दु:ख कोण जाणे?9 / 10चक्कं सोनपापडीला 'नो एन्ट्री'?10 / 10कोई शक?...