By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 13:39 IST
1 / 14जगभरात कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बुधवारी 2,19,033 वर पोहोचली होती. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953 वर पोहोचली आहे. 2 / 14कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 171 पर्यंत पोहोचली असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे. 3 / 14भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा यासाठी घरातून काम करण्याची म्हणजेच वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. 4 / 14ऑफिसमध्ये साधारण 8 ते 9 तास काम केलं जातं. मात्र घरी काम करताना अनेकदा काही समस्यांचा सामना करावा लागतो. घर आणि काम असं दोन्ही ठिकाणी लक्ष द्यावं लागतं. 5 / 14सध्या सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे काही भन्नाट मीम्स हे जोरदार व्हायरल होत आहेत. पोट धरून हसवणारे हे मजेशीर मीम्स नक्की पाहा. 6 / 14सध्या सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे काही भन्नाट मीम्स हे जोरदार व्हायरल होत आहेत. पोट धरून हसवणारे हे मजेशीर मीम्स नक्की पाहा. 7 / 14सध्या सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे काही भन्नाट मीम्स हे जोरदार व्हायरल होत आहेत. पोट धरून हसवणारे हे मजेशीर मीम्स नक्की पाहा. 8 / 14सध्या सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे काही भन्नाट मीम्स हे जोरदार व्हायरल होत आहेत. पोट धरून हसवणारे हे मजेशीर मीम्स नक्की पाहा. 9 / 14सध्या सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे काही भन्नाट मीम्स हे जोरदार व्हायरल होत आहेत. पोट धरून हसवणारे हे मजेशीर मीम्स नक्की पाहा. 10 / 14सध्या सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे काही भन्नाट मीम्स हे जोरदार व्हायरल होत आहेत. पोट धरून हसवणारे हे मजेशीर मीम्स नक्की पाहा. 11 / 14सध्या सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे काही भन्नाट मीम्स हे जोरदार व्हायरल होत आहेत. पोट धरून हसवणारे हे मजेशीर मीम्स नक्की पाहा. 12 / 14सध्या सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे काही भन्नाट मीम्स हे जोरदार व्हायरल होत आहेत. पोट धरून हसवणारे हे मजेशीर मीम्स नक्की पाहा. 13 / 14सध्या सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे काही भन्नाट मीम्स हे जोरदार व्हायरल होत आहेत. पोट धरून हसवणारे हे मजेशीर मीम्स नक्की पाहा. 14 / 14सध्या सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमचे काही भन्नाट मीम्स हे जोरदार व्हायरल होत आहेत. पोट धरून हसवणारे हे मजेशीर मीम्स नक्की पाहा.