'हे' ५ फोटो पाहून काही रडले, काही हसले, काही फसले तर काही ओरडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 14:48 IST
1 / 10सध्या कम्प्युटरवर तासंतास बसून काम केल्याने अनेकांना डोळ्यांच्या समस्या होऊ लागल्या आहेत. कमी वयातच अनेकांच्या डोळ्यांची दृष्टी कमजोर होऊ लागली आहे. अशात काही असेही फोटो आहेत जे पाहून तुम्ही तुमच्या डोळ्यांची परीक्षा घेऊ शकता. म्हणजे ऑप्टिकल इल्यूजनचे असे काही फोटो आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यात काहीही दडलेलं आहे आणि ते काय हे तुम्हाला शोधायचं आहे. जर तुम्हाला त्या वस्तू दिसल्या तर समजा तुमची नजर चांगली आहे. काही सापडलं नाही तर नाराज होऊ नका. आम्हीच उत्तरे देत आहोत.2 / 10हा एक पानांचा ढीग आहे. पण यात एक कुत्रा बसला आहे आणि त्याचा चेहरा तुम्हाला शोधायचा आहे. 3 / 10दिसतोय का कुत्रा?4 / 10या लाकडांच्या ढीगावर एक मांजर आरामात झोपलेली आहे. शोधा दिसतेय का....5 / 10बघा किती सोपं आहे ना? फक्त थोडे पेशेन्स ठेवून शोधावं लागतं.6 / 10पालीची सर्वांनाच भीती वाटते. या कंगव्यात एक पाल आहे. बघा दिसते का तुम्हाला....7 / 10दिसली का आता तरी? 8 / 10दिसला का? बघतोय ना खुन्नस ने...9 / 10शप्पत सांगतो हे सर्वात अवघड आहे. या चादरीवर एका वॉलेट आहे. बघा जमतंय का शोधणं....नसेल जमत तर उत्तराचा फोटो आहेच.10 / 10अंदाज तरी आला होता का, इथे वॉलेट असेल याचा....