भन्नाट चॅलेंज! या फोटोतील हरीण शोधा नाहीतर... डोळ्यांची तपासणी करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 16:20 IST
1 / 10सावधान! हा फोटो काळजीपूर्वक पहा. या फोटोमध्ये एक हरीण लपलेले आहे. ते शोधून दाखवा. अनेकदा आपण तासंतास लॅपटॉप, मोबाईलवर टक लावून पाहत असतो. यामुळे डोळे खूप थकलेले असतात. या थकलेल्या डोळ्यांना काहीसा व्यायाम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत जर तुम्हाला या फोटोत हरीण सापडले नाही तर खालील फोटोत तुम्हाला ते कुठे लपलेले आहे ते सांगणार आहोत. चला तर मग एकदा होऊनच जाऊद्या डोळ्यांची चाचणी....2 / 10बहुरंगी गाय....पहिल्यांदा डोळे मार खातात परंतू नजर स्थिर केल्यावर लक्षात येते या दोन गाई आहेत.3 / 10कार घेऊन थेट मैदानात फुटबॉलची मजा घेतोय.4 / 10हिच्या पाठीवरचा हात पहा....कोणाचा आहे?5 / 10शांतता राखा....वाघ दमून भागून झोपलाय.6 / 10मुलाला सांबराची शिंगे फुटलीत ती पण प्लेटमध्ये.7 / 10अरे बापरे, किती मोठे केस या मॉडेलचे.8 / 10सावल्यांचा खेळ कॅमेऱ्यात टिपलाय.9 / 10फोटो असा काढलाय की कॅमेरामनचे डोके कुत्र्याचे भासत आहे.10 / 10डोळ्यांची टेस्ट झाली. आता तुम्हाला न दिसलेले हरीण पहा कुठे लपलेले होते ते. टेन्शन नका घेऊ हार जीत तो होती रहती है...