Australia Fire : कलाकारांनी त्यांच्या कलेतून दाखवला आगीचे शिकार झालेल्या प्राण्यांचा आक्रोश, डोळ्यात पाणी आणणारे आहेत चित्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 17:03 IST
1 / 11ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेली किती भयंकर होती हे सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं. आगीतील मरण पावलेल्या प्राण्यांचे, जळालेल्या घरांचे, लोकांचे फोटो व्हायरल झाले होते. 2 / 11आता काहीआर्टिस्टने पेंटींगच्या माध्यमातून या आगीचं भीषण रूप दाखवलं आहे. यातून त्या आगीची दाहकता किती होती हे अजून प्रखरपणे बघायला मिळते. (Image Credit : instagram.com/ellejart)3 / 11फायर मॅन प्राण्यांचा जीव वाचवताना...(Image Credit : instagram.com/cusonlo)4 / 11प्राणी जीव वाचवण्यासाठी वाट बघताना...(Image Credit : instagram.com/bonniepangart)5 / 11एक कांगारू आपल्या लेकराला घेऊन यातून त्याचा जीव कसा वाचवता येईल हाच विचार करत असेल ना?6 / 11आगीत अडकलेला कांगारू...(Image Credit : instagram.com/ellejart)7 / 11अनेकांना स्वत: जळून अनेक प्राण्यांचा जीव वाचवलाय...(Image Credit :instagram.com/melanippe_art)8 / 11प्राणीही त्यांचा जीव वाचवल्यावर फायर मॅनला मिठी मारताना...(Image Credit : instagram.com/sleepydoops)9 / 11आगीत हरवलेल्या आईचा शोध घेणारा प्राणी...(Image Credit : instagram.com/sky_garden)10 / 11आगीने असं अनेक प्राण्यांचं जीवन संपवलं....(Image Credit : instagram.com/yas_caricature)11 / 11आगीची वेदना सांगताना..(Image Credit : instagram.com/sandrajockus)