21 दिवसांच्या लॉकडाउनमध्ये होणार 'ही' अवस्था, अनेकांच्या मनातील दु:खं सांगतात हे मीम्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 15:30 IST
1 / 24कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आणि त्याची लागण होऊ नये म्हणून देशात सरकारने लॉकडाउन केलं. त्यामुळे देशभरातील जास्तीत जास्त लोक घरात आहेत. त्यामुळे हे लोक वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया लावत आहेत. त्यावरूनच काही मीम्स सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.2 / 2421 दिवसांनंतर लोकांचं काय होईल याचा विचार करूनही काही लोकांनी मीम्स तयार केले आहेत. कारण 21 दिवस हा काही छोटा काळ नाही. यात काहीही होऊ शकतं.3 / 24ज्या दिवशी लॉकडाउनची घोषणा झाली त्या दिवशी बघा काय झालं होतं...4 / 24आता घरून काम करण्याची सवय नसल्यावर असंच होणार ना....5 / 24इतके दिवस एकत्र राहिल्यावर असंच होणार....6 / 24रस्ता मिळाला तरी पोलिसांचे दांडके सॅनिटायजर लावून तयार आहेत.7 / 24आता सलून बंद आहे म्हटल्यावर ही शक्यता नाकारता येत नाही.8 / 24ज्यांना घरी थांबण्याची अजिबातच सवय नसते ते हे...9 / 24आता सगळ्यांचा एकच खास मित्र तो म्हणजे फोन10 / 24दिवसरात्र गावभर हुंदळणाऱ्या पोरांचं हेच होणार बघा...11 / 24हे खरंच आहे.12 / 24किती लोकांना रिलेट केलं हे?13 / 24आता प्लॅनिगं करण्याशिवाय पर्याय नाही14 / 24लॉकडाउनमुळे कोरोना भडकला....15 / 24आहेत असेही काही महाभाग....16 / 24आता जीव वाचवायचा म्हटल्यावर बलिदान द्यावंच लागेल ना भौ....17 / 24हाहाहाहाहाहा.....18 / 24घ्या 21 दिवसाचं राशी भविष्य....19 / 24हा अनेकांचा प्लॅन आहे.20 / 24कुणाचं काय तर कुणाचं काय...21 / 24दुसरं करणार काय रे तू भैताड....22 / 24असंच होणार आहे काही लोकांसोबत....21 दिवसांनी वेगळ्या विश्वात असू सगळे....23 / 24हे करणारेही आहेत भरपूर...24 / 24हे करणारेही आहेत भरपूर...