शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कलाकाराची अशीही कलाकारी, किडे-माकोड्यांचा शहरात सुळसुळात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 13:24 IST

1 / 11
सध्या एक आर्टिस्ट सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरत आहेत. ओडीथ (Odeith) असं या आर्टिस्टचं नाव असून तो एक ग्राफिटी आर्टिस्ट आहे. म्हणजे तो भींतींवर चित्र काढण्याचं काम करतो.
2 / 11
पोर्तुगालमधील लिस्बनमध्ये हा राहतो. त्याने या शहरातील अनेक भींतीवर अशी काही थ्रीडी पेंटींग केली आहे की, बघणारे बघतच राहतील.
3 / 11
ओडीथ आपल्या कलाकारीमुळे इतका लोकप्रिय झाला आहे की, त्याचे इन्स्टाग्रामवर 227K म्हणजेच सव्वा दोन लाख फॉलोअर्स आहेत.
4 / 11

5 / 11

6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्artकला